Home राज्य पुण्यात ११ जणांचे मृतदेह सापडले

पुण्यात ११ जणांचे मृतदेह सापडले

0
126


download 10
 

पुणे (वृत्तसंस्था) बुधवारी रात्री पुण्यात पावसाने हाहा:कार उडवला. आज सकाळपर्यंत तब्बल ११ जणांचे मृतदेह सापडले आहेत.

 

मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक रस्ते व वस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. आतापर्यंत रौद्र रूप धारण करत पावसाने एकूण ११ जणांचे बळी घेतले आहेत. रात्री अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनीत प्रथम पाच जणांचे मृतदेह आढळले. तर ३ ते ४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, आज सकाळपर्यंत मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे.


Protected Content

Play sound