हरीपुरा धरणाचे जलपूजन (व्हिडिओ)

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हरिपूर धरणाचे जलपूजन आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

हरीपुरा धरणाचे विधीवत जलपूजन आमदार लताताई सोनवणे, व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मोठ्या उत्सहात करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा विरावलीचे सरपंच शिवसेना तुषार ( मुन्ना ) सांडूसिंग पाटील , यावल तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे, जितेन्द्र खंबायत, शिवसेना तालुका संघटक गोपाळ चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आप्पा साळुंखे, सूर्यभान पाटील, शिवसेनेचे उपतालुका संघटक धनराज पाटील, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शरद कोळी संतोष खर्चे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बारी, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले , शिवसेनेचे यावल नगर परिषदचे नगरसेवक दिपक रामचंद्र बेहेडे, शिवसेनेच्या यावल तालुका उपप्रमुख योगेश पाटील, परिसरातील सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, असंख्य शिवसैनिक व हरीपुरा धरणाचे अभियंते या जलपुजन कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1724904774324116/

Protected Content