सोन्याचे भावात मागील १० दिवसांत ५ हजार रुपयांची घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव मागील १० दिवसांत सोन्याच्या दरात ५ हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली असून, सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी ३९ हजार ६६१ रुपये एवढे झाले आहेत.

 

१० ग्रॅम सोन्याचे दर १९४९ रुपयांनी घसरले असून ३९,६६१ रुपयांवर आले आहेत. तर चांदीचा दर प्रति किलो ६४४५ रुपयांनी घसरला. त्यामुळे सोमवारी दिल्लीत सोने ४५५ रुपयांनी वाढून ४१,६१० रुपये प्रति १० ग्रॅम झाले होते. चांदी मात्र १,२८३ रुपयांनी घसरून ४०,३०४ रुपये किलो झाली. शुक्रवारी सोन्याचे दर १० ग्रॅम ४२०१७ रुपयांवर बंद झाले होते.

 

Key words : gold price jalgaon, gold price today jalgaon, gold rate today jalgaon, gold rate today in jalgaon, jalgaon gold market, jalgaon gold

Protected Content