साई मंदिर परिसरास “संत सेवालाल महाराज चौक” नामकरण करा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भडगाव रोडवरील साई मंदिर परिसरास “संत सेवालाल महाराज चौक” नामकरण करण्यात यावे. अशा आषयाच्या मागणीचे निवेदन आज २९ डिसेंबर रोजी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हिजेएनटी शहराध्यक्ष राहुल राठोड यांच्या नेतृत्वाखालील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजे. एन. टी. शहर अध्यक्ष राहुल राठोड, सागर राठोड, पंकज जाधव, पवन पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदरचे निवेदन नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले यांनी स्विकारले.

विद्यापीठाच्या अधिसभेवर पदवीधरांमधून १० जागा असणार आहेत. त्यामध्ये खुल्या संवर्गातून ५ जागा, अनुसूचित जाती संवर्गातून एक, अनु. जमाती संवर्गातून एक, विमुक्त जाती/भटक्या जमाती संवर्गातून एक, इतर मागासवर्ग संवर्गातून एक आणि महिला संवर्गातून एक जागा राखीव आहेत.

Protected Content