Home Cities जळगाव सभापती पार्वताबाई भिल यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

सभापती पार्वताबाई भिल यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

0
105

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  प्रभाग समिती क्र. ४ च्या सभापती पर्वताबाई भिल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

प्रभाग समिती सभापती पार्वताबाई भिल यांच्या वाढदिवसानिमित्त उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक सचिन पाटील हे देखील उपस्थित होते.

दरम्यान हरी विठ्ठल नगरातसभापती पर्वताबाई भिल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रुप अध्यक्ष आकाश गायकवाड, तंट्या भिल संघटनेचे कैलास मोरे, भूषण ब्राह्मणकर , एकलव्य संघटना अध्यक्ष कैलाश आनंदा भिल, : दामू गणा भिल,  सह्याद्री सम्राट ग्रुप महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हाध्यक्ष संतोष बाविस्कर, मनिष सैनी आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound