विकी राजपूत राष्ट्रवादीचे नगर आरोग्य सहाय्यक

 

जळगाव : प्रतिनिधी : । विकी राजपूत  यांची राष्ट्रवादीचे नगर  आरोग्य सहाय्यक म्हणून निवड करण्यात आली आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद  पवार  ,  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  ,  उपमुख्यमंत्री अजित   पवार यांच्या  यांच्या मार्गदर्शनानुसार  राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जिल्हा नगर आरोग्य सहाय्यक या पदासाठी विकी राजपूत यांची निवड करण्यात आली आहे  

राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील ,  युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे , कार्याध्यक्ष तुषार इंगळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले राष्ट्रवादीच्या आरोग्य सहाय्यक पदाची  जबाबदारी  मी चांगल्या प्रकारे सांभाळेल अशी ग्वाही विकी राजपूत यांनी दिली आहे  

 

Protected Content