Home Cities भडगाव भडगाव तालुक्यातील जनसंवाद यात्रेला प्रतिसाद

भडगाव तालुक्यातील जनसंवाद यात्रेला प्रतिसाद

0
33

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंवाद यात्रेस लोकांशी संवाद साधून गावकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

तालुक्यातील कोठली, निंभोरा, बोदर्डे या गावांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक लोकांशी संवाद साधून गावकऱ्यांच्या समस्या सोडवताना माजी आमदार दिलीप वाघ, सोबत विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, पाचोरा तालुका अध्यक्ष विकास पाटील, माजी नगराध्यक्ष श्याम भोसले, भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील, भडगाव तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील, स्वदेश पाटील, व्हीं एस पाटील, डॉक्टर अमृत पाटील, महेंद्र महाजन, अशोक परदेशी, कोठली येथील कांतीलाल पाटील,संभाजी पाटील,शिवदास पाटील, गणेश पाटील, आर एल पाटील, अनिल पाटील, दिलीप पाटील, रवींद्र पाटील, भगवान पाटील, शरद पाटील, हिरामण पाटील बोदर्ड येथील रवींद्र पाटील, छोटू पाटील, पिंटू पाटील, सुनील पाटील, भूषण पाटील, निखिल पाटील व आदी गावकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound