वरणगांव फॅक्टरीतील दारूचा तपास पोलीसाकडे द्या — खन्ना

 

भुसावळ : प्रतिनिधी । वरणगांव फॅक्टरी मधील निवडणूकीतील दारू जप्तीचा तपास वरणगांव पोलीस स्टेशनला दया अन्यथा कोर्टात जाण्याचा .इशारा . सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी दिला .आहे

.त्यांनी म्हटले आहे कि वरणगांव आयुध निर्माणीत दारूच्या पस्तीस बाटल्या नेतांना दोन कर्मचाऱ्यांना डी.एससीने पकडले होते , त्यांना निलंबीत .करण्यात आले होते पण महाप्रबंधक यांनी त्यांना पुन्हा कामावर घेतले आहे या गुन्ह्याचा तपास पोलीसाकडे देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे , संजय खन्ना हायकोर्टात जी एम व बोर्ड चेअरमन यांच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे

Protected Content