लाडशाखीय वाणी समाज कल्याणतर्फे आकाश महालपूरे यांचा विशेष गौरव

पाचोरा, प्रतिनिधी | लाडशाखीय वाणी समाज कल्याण व शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद, यांच्यातर्फे आकाश दिपक महालपूरे यांना ‘विशेष साहित्यिक गौरव २०२१’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

 

वाणी कम्युनिटी हॉल, औरंगाबाद येथे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आकाश महालपूरे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नवनिर्वाचीत अध्यक्ष राजेंद्र वाणी, उपाध्यक्ष पी. एम. शिरोडे, कोषाध्यक्ष जनार्दन अमृतकर, सचिव रत्नाकर कोठावदे, सहसचिव मनोहर पिंगळे तसेच कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत मेने, मनोहर येवले, सुवर्णा नानकर, सरिता सोनजे, राजेंद्र कोठावदे, अनंत बोरकर, मिलींद अमृतकर, प्रकाश कोठावदे, प्रकाश केले, हिरालाल कोठावदे, सचिन अमृतकर, विकास सोनगिरे, रमेश येवले, रविंद्र चिंचोले, संजय देव, प्रमोदकुमार तरवटे आदी उपस्थित होते.

Protected Content