Home Cities जळगाव राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

0
40
shahu maharaj
shahu maharaj


जळगाव (प्रतिनिधी) थोर कल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जळगाव उप विभागाच्या प्रांताधिकारी दिपमाला चौरे, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी आदिंसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound