मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मुक्ताईनगर येथे श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेचा साध्या पद्धतीने पूजन करण्यात आले.
यावेळेस तेली समाजाचे माजी अध्यक्ष अशोक बोराखेडे यांचे पुत्र निलेश बोराखेडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले . व समाज सुधारक गुरुमाऊली व्यसनमुक्ती केंद्र भालेगाव बाजार महाराज यांचा सत्कार करण्यात आला संताजी महाराज ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल तळेले, डॉ, जगदीश पाटील, अतुल जावरे, अक्षय काठोके,संतोष जावरे ,मनोज तळेले,आकाश सापधरे, गोलू मनसुटे, आनंद कोळी, आेम तळेले, निलेश जावरे व असंख्य बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.