मुक्ताईनगरात राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  । तालुका काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितित खासदार  राहुल गांधी यांचा वाढदिवस “संकल्प दिन” म्हणून साजरा करण्यात आला

 

याप्रसंगी मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना  फळ वाटप  करण्यात आले सर्व पदाधिकारी यांनी येत्या काळात  राहुल गांधी यांची गरज देशाला असल्याची जाणीव जनतेला करून देऊन त्यादृष्टीने जनमाणसात जाऊन काँग्रेसचे महत्त्व पटवून देऊ असा निर्धार व्यक्त केला

 

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस डॉक्टर जगदीश  पाटील , एड. अरविंद गोसावी , बी .  डी.  गवई  ,एस .  ए .  भोई , प्रा. सुभाष पाटील  (मेळसांगवे), शरद महाजन, नामदेव   भोई, अनिल वाडीले, ,प्रा. पवन खुरपडे (शहराध्यक्ष काँग्रेस), एड. राहुल पाटील, दिनेश पाटील, राजू जाधव, नीरज बोरखेडे  (विधानसभा क्षेत्र  अध्यक्ष) , निखिल चौधरी, शिवाजी पाटील , प्रकाश रोठे, गजानन पवार, एड. कुणाल गवई, राहील आसिफ खान, महेश खुळे, शेख भैय्या  आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content