महावितरणात राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ

WhatsApp Image 2020 01 24 at 6.47.09 PM

 जळगाव परिमंडळ, प्रतिनिधी |  महावितरणाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ घेतली. परिमंडळाच्या विद्युत भवन कार्यालय परिसरात शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ घेतांना जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता फारुख शेख, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर मानकर, सहाय्यक महाव्यवस्थापक नेमिलाल राठोड, प्रणाली विश्लेषक विलास फुलझेले, वरिष्ठ व्यवस्थापक अमोल बोरसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर, वरिष्ठ व्यवस्थापक रामचंद्र वैदकर, कनिष्ठ विधी अधिकारी जीवन बोडके यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content