मुस्लिम मंचचे उपोषण ३० व्या दिवशीही सुरू

WhatsApp Image 2020 01 24 at 5.52.49 PM

जळगाव, प्रतिनिधी | मुस्लिम मंचतर्फे सुरू असलेल्या भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयात बाहेर साखळी उपोषणाचा शुक्रवार हा ३० वा दिवस या दिवशी मेहरूण येथील मिल्लत हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे तरुण व तरुणाई तसेच प्राध्यापक वर्गांनी उपोषणात सहभाग नोंदविला.

भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोधातील साखळी उपोषणात मुख्याध्यापक मुस्ताक अहमदसह शिक्षक शेख मजर सय्यद, मझर वसीम, खान अतिकउल्ला, जायज इक्बाल शाह,शेख जयान, अफिफा शाहीन ,शहनाज शेख, अमरीन निसार ,सुमया वहाब, शेख वसीम, सय्यद मुष्टाक, ताजुद्दीन शेख, आदिल ईसा खान, शेख शफिक हसन ,हाफिस मनियार ,शेख आतिफ, शेख फरिद ,जुबेदा बी ,आरेफा निसार, अहमद,मुस्‍तकीम शेख ,नाजमा नफीस, या शिक्षक वृंदा सोबत तरुण व तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यांची झाली भाषणे
हाफिज रहीम, फारुक शेख, जयान शेख, अंजुम राज मोहम्मद, अनम सिराजुद्दीन , सय्यद मजहर, अफसर शेख , मजहरउद्दीन शेख, वसीम शेख, सौ सुमय्या वहाब शहा, हनिफा शाहीन, डेपोटी चिटणीस मोरे यांना निवेदन सनम शेख, अंजुम राज मोहम्मद,फ़ायजा अख्तर शेख, सन शकील पटेल, अर्बिना शेख,हफ़ीफ़ा शाहीन, शाहिद शेख, अफसर शेख यांनी निवेदन दिले तरुणाईने वेगवेगळे गीते, तराना व नारे दिले  तरुणाईने आजादी या गीता सोबतच वेगवेगळे गीते व नारे सादर केले.

Protected Content