भुसावळ येथे संत रविदास जयंती साजरी

c8cfb425 6e79 44b2 ab37 45486f84d569

भुसावळ, प्रतिनिधी | शहरात आज (दि.९) संत रविदास महाराज जयंती साजरी करण्‍यात आली. या प्रसंगी संत महाराज यांच्या मुर्तीचे पूजन व महाप्रसादाचा कार्यक्रम न्यु एरीया वार्ड सावकारे वाडा येथे आयोजित करण्यात आला होता.

 

या वेळी आ.संजय सावकारे, कॉटन सेलचे संचालक प्रमोद सावकारे, माजी नगरसेवक रामदास सावकारे, शिवसेनेचे प्रसिध्‍दी प्रमुख गोकुळ बाविस्कर, अशोक मामा, संदीप सुरवाडे, नरेंद्र पाटील, चेतन सावकारे, कमलाकर सावकारे, सुधीर तायडे, संदीप श्रूंगारे, प्रदीप बाविस्कर, डॉ. सुर्यभान पाटील, यशवंत पाटील, पवन सावकारे, राहुल सावकारे व इतर समाज बांधव मोठ्‍या संख्‍येने उपस्थित होते.

Protected Content