राधे राधे महिला मंडळतर्फे श्रीमद भागवत कथा सप्ताहास प्रारंभ

4b501f0c 6e6b 40bf b6ff 03f1329ed151

जळगाव प्रतिनिधी । येथील राधे राधे महिला मंडळ नेहरू नगर यांच्यातर्फे श्रीमद संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून कथेचे ४ ते ११फेब्रुवारी या कालावधीत आयोजन केलेले आहे.

कथावाचक हभप सुर्यभानजी महाराज शेळगावकर श्री श्री १००८ महामंडलेश्वर नंदजी सरस्वती हिंदू संस्कृती संवर्धक राष्ट्रभूषण पुरस्कार प्रात्प हे करणार आहेत. दैनदिन कार्यक्रम श्रीमद भागवत कथा दुपारी १.३०ते हरिपाठ सायंकाळी ६ ते ७ या वेळात होणार आहे.दिंडी सोहळा १० फेब्रुवारी तर महाप्रसादाचा कार्यक्रम आणि हभप सुर्यभानजी महाराज याच्या काल्याचे कीर्तन तसेच ११फेब्रुवारी रोजी होईल. कार्यक्रमाचे स्थळ रिक्षा स्टॉप, शिरसोली रोड नेहरू नगर जळगाव या ठिकाणी होईल तरी या ज्ञानअमृताचा जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले असे.

Protected Content