Home Cities जळगाव भाजपतर्फे शिक्षकांचा सत्कार

भाजपतर्फे शिक्षकांचा सत्कार

0
51


जळगाव, प्रतिनिधी । शिक्षक दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी जळगाव कार्यालय येथे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

 

भाजपतर्फे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हा शिक्षक आघाडीचे जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष ना. रंजनाताई पाटील, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौधरी सर, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, शिक्षक आघाडी उपाध्यक्ष पी. एस. सोनवणे सर यावल ,राहणे सर जामनेर व भाजपा शिक्षक आघाडी चे शिक्षक उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound