पीपल्स बँकेच्या पब्लिक स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात (व्हिडीओ)

public school

जळगाव प्रतिनिधी । जळगाव पीपल्स बँकेच्या रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचालित शहरातील पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.

 

त्यामध्ये विद्यार्थ्याचे गायन, नृत्य व अन्य कार्यक्रमासह विद्यार्थी व पालकांच्या विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. तसेच यावेळी आनंद मेळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थी व पालकांनी खाद्यपदार्थांचे सुमारे २० स्टॉल्स लावले होते. त्यांचा लाभ घेत उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात त्यांचा आस्वाद घेतला. एकूणच हा सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

 

https://www.youtube.com/watch?v=OQI1cCi_wx8

 

Protected Content