Home Cities पारोळा पारोळा नागरिक शिक्षण मंडळाच्या चेअरमनपदी माजी खा. अॅड वसंतराव मोरे

पारोळा नागरिक शिक्षण मंडळाच्या चेअरमनपदी माजी खा. अॅड वसंतराव मोरे


पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील नागरिक शिक्षण मंडळाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभेत पारोळा नागरिक शिक्षण मंडळाच्या चेअरमनपदी माजी
खा. वसंतराव मोरे यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणीची बिनविरोध
८ मार्च रोजी झालेल्या सभेत कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यात कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अॅड. शरद फुलचंद जैन, उपाध्यक्षपदी इंदूबाई रघुनाथ बिचवे, चेअरमनपदी अॅड. वसंतराव जीवनराव मोरे, सचिव मिलिंद बालाप्रसाद मिसर यांची तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अॅड. अभिमन राघो बागुल, अशोक नामदेव वाणी, पुंडलिक गोपाळ नावरकर, नितिन रमेशचंद्रकासार, रोहन वसंतराव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी नूतन चेअरमन वसंतराव मोरे यांनी संस्थेच्या प्रगतीत सर्वांचे सहकार्य लाभले.व सचिव मिलिंद मिसर यांनी आभार मानले. प्रास्तविकात सचिव मिलिंद मिसर यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला.


Protected Content

Play sound