Home धर्म-समाज नव्या इमारतींना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक : गृहमंत्री

नव्या इमारतींना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक : गृहमंत्री

0
34


 

मुंबई (वृत्तसंस्था) नव्या इमारतींनाही सीसीटीव्ही लावणे बंधनकारक असणार आहे. या इमारतींच्या सीसीटीव्हीचा एक कंट्रोल पोलिसांकडेही असेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सभागृहात दिली.

राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसवणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. येत्या ३ महिन्यांत हे काम पूर्ण होईल. यामुळे एफआयआर घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही गृहमंत्री यांनी सांगितले.


Protected Content

Play sound