Home Cities अमळनेर देवगांव देवळी हायस्कूल येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा

देवगांव देवळी हायस्कूल येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा

0
109

 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

शाळेचे लिपिक एन.जी.देशमुख यांनी माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ए.जी.महाजन, शिक्षक आय.आर महाजन, एस के महाजन, एच.ओ माळी सह ,गुरूदास पाटील उपस्थित होते.


Protected Content

Play sound