दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकारपरिषदेत इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं  जाहीर केलं.

 

लेखी परीक्षेसाठी अधिकचा ३० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला  आहे.    दहावी, बारावीची प्रात्याक्षिक ( प्रॅक्टिकल ) परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी साडेतीन तासांचा वेळ देण्यात आलेला आहे.

Protected Content