जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज । दैनिक तरुण भारतचे माजी निवासी संपादक, दैनिक लोकमतचे माजी वरिष्ठ उपसंपादक, ज्येष्ठ पत्रकार चंदूलाल नेवे यांचे मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नेवे कुटुंबिय हे नेपाळ व उत्तर भारताच्या पर्यटन दौऱ्यावर होते. गुरूवारी १७ नोव्हेंबर रोजी त्यांचे पार्थिव जळगावात पोहचणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार चंदू नेवे काळाच्या पडद्याआड
2 years ago
No Comments