Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी!

जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी!

0
133


जळगाव,प्रतिनिधी | जिल्हाधिकारी कार्यालयात आज महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

आज महर्षी वाल्मिकी यांची जयंती असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात जयंतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी महसुल शुभांगी भारदे, तहसिलदार सर्वसाधारण सुरेश थोरात, तहसिलदार जितेंद्र कुवर, तहसिलदार महेंद्र माळी, तहसिलदार पंकज लोखंडे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound