कोरपावली येथील संजय महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन

 

 यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथील रहिवासी संजय देविदास महाजन ( वय 54)  यांचे 2 एप्रिल आज  21 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

संजय महाजन  यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी सून आई एक भाऊ असा परिवार आहे. ते विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटी कोरपावली संचालक व प्रगतीशील शेतकरी ललित देविदास महाजन यांचे बंधू उमेश संजय महाजन यांचे वडील होत.

 

Protected Content