कृषी कर्ज वितरणाबाबत चर्चासत्र ( व्हिडीओ )

charchasatra

जळगाव प्रतिनिधी । अ‍ॅग्री ट्रेंडस् या मालिकेत आज कृषी कर्ज वितरणाबाबत मान्यवरांनी मार्गदर्शनपर चर्चासत्रात भाग घेतला. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांनी केले. तर या चर्चासत्रात नाबार्डचे अधिकारी श्रीकांत झांबरे व जळगाव फ्रुटसेल सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चौधरी हे सहभागी झाले.

पहा : चर्चासत्राचा व्हिडीओ.

Protected Content