Home राजकीय औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मनसेची मागणी

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मनसेची मागणी

0
132

Raj 2
 

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील हे नामांतराची मागणी विधानसभेत करणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याच्या नियोजनासाठी राजू पाटील आणि अभिजित पानसे औरंगाबाद शहरात कालच दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी मनसे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आमदार राजू पाटील विधानसभेत तसा प्रस्ताव मांडतील’, अशी माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound