मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या अठ्ठाविसाव्या दिवशी रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा, वडगाव, टाकळी, वायला, चिंचखेड बु येथील ग्रामस्थां सोबत संवाद साधला.
याप्रसंगी निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना कांडेलकर, माजी सभापती दशरथ कांडेलकर, प्रदिप साळुंखे, जि.प. सदस्य निलेश पाटील, यात्रा सहप्रमुख राम पाटील, दुध संघ संचालक सुभाष टोके, डॉ. बी.सी. महाजन, माणिक पाटील, शिवा पाटील, रणजित गोयनका, रविंद्र पाटील, पुरुषोत्तम पाटील, मुकेश पाटील, हरलाल राठोड, निंबाजी चौधरी, बापु ससाणे, वासुदेव पाटील, रंगलाल रायपुरे, प्रविण दामोदरे, मुन्ना बोडे, विशाल रोटे, वसंतराव पाटील, विठ्ठल चोपडे, दशरथ काकडे, भागवत बोंबटकार, हनिफ खान, मयुर साठे, कडून पाटील, अजाबराव पाटील, रसाल चव्हाण, सुनिल झांबरे, कांतीलाल चव्हाण, बाळू जाधव, राजु चव्हाण, नितीन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थां सोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या, एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात प्रत्येक तालुक्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आय टी आय) निर्मिती केली. यातून ग्रामिण भागातील गोरगरिबांच्या मुलांना तंत्र शिक्षण घेता येऊन हजारो तंत्रज्ञ निर्माण झाले त्यांना विविध ठिकाणी कंपन्या कारखान्यात रोजगार मिळाले पर्यायाने कुटुंबाची परिस्थिती सुधारली. एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने जळगाव जिल्हयाचा पोकरा योजनेत समावेश झाला अनुदानावर ठिबक संच व इतर शेती साहित्य उपलब्ध झाले त्याच्या हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला. नाथाभाऊ यांनी प्रत्येक गावात अंतर्गत रस्ते, सभागृह, समाज मंदिरे,शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा यासाठी निधी उपलब्ध करून दिलायासाठी तुम्ही नाथाभाऊ यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले तशीच साथ सोबत कायम राहू द्या. राहिलेले विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद व्हा, खेडोपाडी राष्ट्रवादी विचार पोहचवा असे उपस्थितांना आवाहन केले
यावेळी वायला येथील उखर्डा कोळी, सोपान पाटील, बाजीराव पाटील, संतोष कोळी, रवि निकम, अरुण ठाकरे, प्रेमचंद पाटील, साहेबराव कुंभार, प्रकाश वाघ, रामदास तायडे, सुनिल कोळी, लक्ष्मण कोळी, माणिक इंगळे, अविनाश तायडे, गुलाब पाटील, लक्ष्मण पाटील,संतोष चव्हाण, अजाबराव मोहिते हे उपस्थित होते.
टाकळी येथील रसाल चव्हाण, सुनिल झांबरे, कांतीलाल चव्हाण, बाळू जाधव, राजु चव्हाण, जितेंद्र चव्हाण, अतुल जाधव, दिलीप पानपाटील,सुनिल चव्हाण, अर्जुन चव्हाण, अंकुश चव्हाण, ज्ञानेश्वर डांगे, विनोद जाधव,गोविंदा डांगे, चंद्रकांत पाटील, जोरसिंग चव्हाण, किशोर निकम, संतोष तायडे, सरचंद चव्हाण, प्रकाश चव्हाण, श्रावण चव्हाण, संतोष चव्हाण, अशोक चव्हाण हे उपस्थित होते.
महालखेडा येथिल पुरुषोत्तम पाटील, संजय भोलानकर, मुकेश पाटील, राजु वाघ, संतोष वाघ ,विकास बनिये,ऋषिकेश पाटील, शांताराम बनिये, प्रदिप पाटील, महेंद्र कांडेलकर, ब्रिजलाल निशानकर,महेंद्र कांडेलकर, अनिल निशानकर,उल्हास कांडेलकर, मोहित पाटील तर
चिंचखेडा बु येथील कडु भाऊ पाटील,अजाबराव पाटील, नितीन पाटील, गजानन क्षीरसागर, प्रदिप पाटील, मनोज पाटील, सुरेश खोंदले,किशोर वाघ, नगीन बावस्कर, पुरुषोत्तम बावस्कर, सुधाकर कांडेलकर, राजेश पाटील, रामधन पिळोदकर,अरुण खोंदले,विलास कांडेलकर, प्रदिप पाटील, प्रकाश पाटील, अर्जुन इंगळे, अनंतराव कोकाटे आणि ग्रामस्थ उपस्थित होते