ए.टी. झांबरे विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्ता अभिवाचन स्पर्धा

जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई.सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धनपंधरवड्या निमित्ताने अभिवाचन स्पर्धेने विविध कार्यक्रमांना  सुरूवात झाली. इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठाचे ऑनलाईन अभिवाचन केले.

वकृत्व स्पर्धा, मराठी व्याकरणावर आधारीत प्रश्र्न मंजूषा ,या स्पर्धा घेण्यात येणार आहे. संयोजन आणि परिक्षण प्रतिभा लोहार, सुचेता शिरसाट, डी.बी.चौधरी, इ.पी.पाचपांडे, डी.ए.पाटील, वर्षा राणे, माधुरी भंगाळे, ए.एन. पाटील यांनी केले.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे:-
इयत्ता पाचवी:-
प्रथम क्रमांक:-करण भूषण पाटील, द्वितीय क्रमांक:-पूर्वा हेमंत पिंपळे, तृतीय क्रमांक:-कृष्णा सागर झांबरे

इयत्ता सहावी:-
प्रथम क्रमांक:-कु.सृष्टी विशाल कुलकर्णी, द्वितीय क्रमांक:-दामोदर धनंजय चौधरी, तृतीय क्रमांक:-अक्षजा अमोल पाटील

इयत्ता सातवी:-
प्रथम क्रमांक:-अथर्व प्रकाश ब्रम्हक्षत्रिय, द्वितीय क्रमांक:-सुकृती नामदेव पाटील, तृतीय क्रमांक:-तन्मयी रमेश पाटील

इयत्ता आठवी:-
प्रथम क्रमांक :-पियुषा नागेश नेवे, द्वितीय क्रमांक:-कृष्णगिरी प्रमोदगिरी गोसावी, तृतीय क्रमांक:-डीम्पल प्रविण पाटील

इयत्ता नववी:-
प्रथम क्रमांक:- पायल गजानन थोरात, द्वितीय क्रमांक:-साक्षी समाधान पाटील

इयत्ता दहावी:-
प्रथम क्रमांक:-कु.रोशनी रविंद्र पाटील, द्वितिय क्रमांक:-चैतन्य सुनील बडगुजर.

Protected Content