Home Cities एरंडोल एरंडोल येथे दोन उमेदवारी अर्ज दाखल

एरंडोल येथे दोन उमेदवारी अर्ज दाखल

0
279

 

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी गुरुवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन उमेदवारांना अर्ज दाखल केला. यात कासोदा ग्रामपंचायत व पातखेडा ग्रामपंचायतया दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. दरम्यान सलग तीन दिवस प्रशासकीय कामकाज बंद राहणार असल्याने सोमवार दि. २८ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान ३० डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.


Protected Content

Play sound