आंदोलनाचा इशारा देताच पिक विम्याची रक्कम देण्याचे आदेश !

 

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | रविकांत तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाच्या धसक्याने राज्याच्या कृषी विभागाने विमा कंपन्यांना तातडीने पिकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कंपन्यांने पैसे जमा करायला सुरुवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांना समाधानकारक रक्कम मिळाली.

परंतु मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तोकडी रक्कम मिळाली आहे. त्यामुळे रविकांत तुपकर भडकले आहेत. विमात्यांनी बुलढाणा कृषी अधीक्षक कार्यालयात धकड देत जिल्हा कृषी अधीक्षक डाबरे यांना धारेवर धरले आहे. तुपकरांनी रुद्र अवतार धरणार करत AIC कंपनीचे जिल्हा कॉर्डिनेटर दिलीप लहाने यांना चालगेच फटकारले आहे.

Protected Content