Home Cities अमळनेर अमळनेर येथे इंटरनॅशनल स्कुलमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण

अमळनेर येथे इंटरनॅशनल स्कुलमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण


amalner abhwadan jayanti

अमळनेर प्रतिनिधी । शहरतील अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर आधारीत मनोगत व्यक्त केले. यावेळी एम.ए.पठाण, व्ही.एन. सुर्यवंशी, एस.जे. पठाण, महेश पाटील, मनोज बिऱ्हाडे, दुष्यंत करसकर, जान्हवी पाटील, वरद पाटील, वैभव जनकवार आदि उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound