युवराज पाटील यांचे निधन

WhatsApp Image 2019 05 07 at 7.25.57 PM

जळगाव (प्रतिनिधी ) येथील रहिवासी श्री युवराज बुधा पाटील (एकलग्नकर) यांचे शनिवार दि. ४ मे रोजी रात्री १०.२० वाजता दुःखद निधन झाले.

 

युवराज पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, ३ मुले, सुना, एक मुलगी, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते भगवान पाटील, डिगंबर पाटील यांचे भाऊ तर संजय पाटील, जगदीश पाटील, शरद पाटील यांचे वडील होत.

Add Comment

Protected Content