युवा प्रतिष्ठान महा राज्यतर्फे वृक्षारोपण

WhatsApp Image 2019 07 14 at 2.52.45 PM

जळगाव (प्रतिनिधी) : युवा प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. आज निमखेडी रोड (खोटे नगर, जुना हायवे ) या ठिकाणी युवा प्रतिष्ठान महा राज्य तर्फे ३५ झाडांची लागवड करण्यात आली.

 

युवा प्रतिष्ठानचे सदस्य झाडे दत्तक घेऊन जगवणार आहेत. या वृक्षरोपणाच्या उपक्रमासाठी नरेश खंडेलवाल, निसर्गप्रेमी संतोष शिरसागर व वसंत पाटील, सखाराम काका सोनवणे, ग्रूपचे मार्गदर्शक मस्के काका , महाजन काका व सदस्य जयेश पाटील , नवदीप पाटील , भूषण चौधरी , हर्षल पाटील , ऋशभ भावे , सुशील आबा , ऋशीकेश पाटील , नकुल अढालके, सौरभ शिरसागर , तेजस बगुल, गिरिश शिरसाठ , तेजस निकुंभ, सागर बोरसे, तुषार चौधरी, विलास कुमावत , वैभव राजपूत , वर्धमान रूनवाल, मनिष खैरनारहे उपस्थित होते.

Protected Content