Home Cities जळगाव राष्ट्रवादी सांस्कृतिक सेल महानगर उपाध्यक्षपदी योगेश मर्दाने

राष्ट्रवादी सांस्कृतिक सेल महानगर उपाध्यक्षपदी योगेश मर्दाने

0
37

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक सेलच्या जळगाव महानगर उपाध्यक्षपदी योगेश मर्दाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, महानगर युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, वक्ता सेल अध्यक्ष रमेश भोळे, सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष गौरव लव्हंगले यांच्या उपस्थितीत योगेश मर्दाने यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले. योगेश मर्दाने हे उत्कृष्ट कोरियोग्राफर असून नृत्य शिक्षकही आहेत. गेल्या दहा वर्षापासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा हा अनुभव लक्षात घेता त्यांना हे पद बहाल करण्यात आले आल्याचे सांस्कृतिक सेलच्या गौरव लव्हंगले यांनी लाईव्ह ट्रेन्ड्स न्युज सोबत बोलताना सांगितले.

 


Protected Content

Play sound