Home Cities यावल यावल येथे राणे यांच्या समर्थनात भाजपचे रास्ता रोको आंदोलन

यावल येथे राणे यांच्या समर्थनात भाजपचे रास्ता रोको आंदोलन

0
90

 

यावल प्रतिनिधी | येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समर्थनासाठी भाजपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, यावल पंचायत समिती माजी उपसभापती दीपक अण्णा पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ .नीलेश गडे सागर कोळी, भाजयुवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष राकेश फेगडे, जिल्हा सरचिटणीस अजय भालेराव ,सरपंच उमेश पाटील, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पी डी चौधरी,भाजयुमो शहराध्यक्ष रितेश बारी, गोपाळ कोळी स्नेहल फिर्के कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगेश बऱ्हाटे, परेश नाईक, हेमराज फेगडे , राहुल बारी योगेश चौधरी, मनोज बारी, पिंटू तेली ,रामा होले यांच्यासह पक्षाच्या इतर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केन्द्रीय मंत्री नारायण राणे यांना करण्यात आलेल्या अटकेच्या निषेर्धात व राणे यांच्या समर्थनात आज यावल शहरातील भुसावळ रास्ता रोको आंदोलनात भाग घेतला.


Protected Content

Play sound