यावल-रावेर ग्रामसेवक संघटनेतर्फे ना. हरिभाऊ जावळेंचा सत्कार

yawl news

यावल( प्रतिनिधी) । यावल व रावेर येथील ग्रामसेवक संघटेनेच्या वतीने ना.हरिभाऊ जावळे यांची महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनचे राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम, संरपंच परिषदेचे अध्यक्ष पुरुजित चौधरी, शिक्षण महिला बालकल्याण माजी सभापती हर्षल पाटील, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तथा कृउबाचे माजी सभापती नारायण चौधरी, संजयजी भारंबे- सरचिटणीस जळगाव जिल्हा ग्रामसेवक युनियन, अशोक खैरनार- उपाध्यक्ष जळगाव जिल्हा ग्रामसेवक युनियन, प्रशांत तायडे सरचिटणीस जि.प.कर्मचारी महासंघ जळगाव, डॉ.नरेद्र कोल्हे, भाजपा तालूकाध्यक्ष यावल, विलास चौधरी- संजय गांधी नि.यो अध्यक्ष यावल, के.डि पाटील, कायदेशीर सल्लागार जिल्हा ग्रामसेवक संघटना,अनिल देवराम पाटील जिल्हा पदधिकारी,श्री.प्रितम शिरतुरे-ता.अध्यक्ष भुसावळ ग्रामसेवक संघटना, रुबाब तडवी ता.अध्यक्ष यावल ग्रामसेवक संघटना, दिवध्वज कोसोदे ता.रावेर ग्रामसेवक संघटना, पुरुषोत्तम तळेले, ता.सचिव ग्रामसेवक संघटना,उदय चौधरी,ता.सचिव ग्रामसेवक संघटना रावेर, शिवाजी सोनवणे ता.उपाध्यक्ष ग्रामसेवक संघटना रावेर, बाळु विष्णू वायकोळे सहसचिव ग्रामसेवक संघटना यावल, छाया नेमाळे -महिला उपाध्यक्ष ग्रामसेवक संघटना रावेर, एम.बी बाऱ्हे विस्तार अधिकारी कृषी पं.स.जामनेर हे उपस्थित होते.

Protected Content