मात्राण नदीवर ‘एक थेंब अमृताचा’ अंतर्गत जलसंधारण कामांस शुभारंभ

WhatsApp Image 2019 05 12 at 9.19.51 PM

रावेर (प्रतिनिधी) :- रावेर यावल तालुक्यात संत जनार्दन महाराज, भक्ती किशोरदास महाराज, राज मानेकर बाबा, यांच्या पुढाकाराने जलक्रांती होत असून या मोहीमेत संत महंत, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था आणि शासकीय यंत्रणा स्वयं स्फूर्तीने सहभागी होत आहेत.

रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग – लालमाती या रस्त्यावर असलेल्या मात्राण नदीवर वन हद्दीत जलसंधारणाचे काम सुरु करण्यात आले. यावेळी कामाचा शुभारंभ वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, सेवा निवृत्त विक्रीकर उपआयुक्त एन. ए. तडवी, ऍड याकूब तडवी, सहस्रलिंगचे सरपंच रजिया तडवी, यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक श्री राणे यांनी केले. एन. ए. तडवी यांनी मार्दशन केले. याप्रसंगी आयडीबीआयचे बँक अधिकारी अमित बागडे, डॉ. रितेश चंदलवर, जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता रावेर आर. एन. जाधव, कनिष्ठ अभियंता व्ही. पी. कुलकर्णी , राजेंद्र कोल्हे, वनपाल अतुल तायडे, रवींद्र तायडे, संजय भदाणे, वनरक्षक प्रकाश सलगर, संभाजी सुर्यवंशी, सुपडू सपकाळे, सोपान बडगणे, गणेश चौधरी, ममता पाटील, अरुणा ढेपले, नीलम परदेशी वनमजुर राजेंद्र चौधरी ,सबाज तडवी, दगडू तडवी ,सुपडू तडवी,नवाज तडवी, छब्बीर तडवी, हबीब तडवी, गुलाब तडवी, नबाब तडवी, छब्बीर गुलशेर, नादर तडवी, शब्बीर तडवी, कलिंदर तडवी, उघडू तडवी, जगराम पवार, कलीम तडवी, फरीद तडवी, सुलेमान तडवी, महेबूब तडवी, शेख वजीर, आरोग्य सेवक फिरोज तडवी, सातपुडा बचाव समितीचे अफजल खान, मुस्तफा तडवी, संयुक्त वनव्यवस्थापन समिती सहस्रलिंगचे अध्यक्ष सलीम तडवी, ग्रामपंचायत सदस्य छबू तडवी, शब्बीर तडवी,पोलीस पाटील कुर्बान तडवी, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष लालमती अरमान तडवी, सिकंदर तडवी,मुस्तफा तडवी, गुलशेर तडवी,गणेश पवार नसीर तडवी, लुकमान तडवी,जुममा तडवी, सुलेमान तडवी,जुममा दगडू तडवी,इरफान तडवी,याकूब तडवी,लुकमान अंजीर तडवी, फिरोज तडवी,रफीक तडवी,सलिम तडवी, फरीद तडवी, बिस्मिल्ला तडवी, इसुफ तडवी,अल्लाउद्दीन तडवी, वहाब तडवी, ईनुस तडवी, मेहरबान तडवी,सलमान तडवी,शरीफ तडवी ग्रामसेवक राजेंद्र तडवी ,इलाहीबक तडवी आदी दिवसभर राबत होते.

Add Comment

Protected Content