लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

पहूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत ३० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात ३० वर्षे महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडी बेलदारवाडी येथील राहणारा दीपक उर्फ किशोर बाळू बेलदार (वय-३०) या तरुणाने महिलेला लग्नाची आमिष दाखविले. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध करून तिचा विश्वासघात केला. दारू पिऊन तिला शिवीगाळ व मारहाण केल्याचे देखील समोर आले आहे. तिच्यावर सुंदरनगर पुणे येथे देखील महिलेने सांगितले आहे.  हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने पहूर पोलीस ठाण्यात गाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी दीपक उर्फ किशोर बाळू बेलदार यांच्या विरोधात पहूर पोलीस

Protected Content