Home Cities जळगाव जळगावातून उन्मेष पाटील ४,११,६१७ मतांनी विजयी

जळगावातून उन्मेष पाटील ४,११,६१७ मतांनी विजयी

0
105
download 1 2
download 1 2


download 1 2

जळगाव (प्रतिनिधी) १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतमोजणीत जळगाव मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील ४,११,६१७ मतांनी विजयी झाले आहेत.

 

त्यांना ७,१३,८१४ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना ३,०२,२५७ मते मिळाली. या मतदारसंघात एकूण मतदान १०,८८,२७७ एवढे झाले होते. उन्मेष पाटील यांच्या विजयानंतर शहरातील भाजपा कार्यालयात एकाच जल्लोष करण्यात आला. आजच्या निकालामुळे जळगाव जिल्हा भाजपचा गड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound