चोरीला विरोध करणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक; तिसरा फरार

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यवतमाळ जिल्हयात अज्ञात दरोडेखोरांनी एका गोदामात सुरक्षेसाठी तैनात रखवालदाराची हत्या केली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई करत मारेकरींना अटक करण्यात आली आहे. चोरी करण्यास विरोध केल्याने रखवालदाराची हत्या केल्याची कबूली मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर दिली. ही घटना सोमवारी २९ एप्रिलला उघडकीस आली होती. वणी – यवतमाळ मार्गाजवळ घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी शहरातील लालपुलीया परिसरात पळसोनी फाट्याजवळ योगेश ट्रेडर्सचे सिमेंट स्टील गोदाम आहे. सुरेश खिवंसरा यांच्या मालकीचे हे गोदाम असून, येथे लोखंडी सलाखीचा साठा करून ठेवला आहे. मुख्य मार्गाच्या बाजूलाच उर्वरित. पान ४ उमरखेड येथून हदगाव मार्गे देशी कट्टा घेवून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली तर एक पळून जाण्यात यशस्वी झाला.

ही कारवाई एलसीबी पथकाने उमरखेड येथील नागपूर-तुळजापूर मार्गावर बुधवारी रात्री केली. या प्रकरणी एक देशी कट्टा, चार जिवंत काडतूस आणि एक दुचाकी असा एक लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शेख वाजीद उर्फ सरदार शेख उमर, अनिल सुरेश पवार अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे असून, शेख अजहर उर्फ शुट शेख अकबर असे पळून जाणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

Protected Content