Home Cities चाळीसगाव ह.भ.प त्र्यंबक महाराज यांचे निधन

ह.भ.प त्र्यंबक महाराज यांचे निधन

0
33
IMG 20190614 143723
IMG 20190614 143723

IMG 20190614 143723

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील ह.भ.प त्र्यंबक (महाराज) शेनफडू शेजवळकर (खरजर्ईकर) वय-76 यांचे आज (शुक्रवारी) 14 जून रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 7 वाजता राहत्या घरुन (शेजवळकर नगर) निघणार आहे.
(रविंद्र शेजळकर मो.9657221873)


Protected Content

Play sound