Home Cities धरणगाव Live: ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Live: ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

0
108

जळगाव प्रतिनिधी । सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव तालुक्यातील विविध समस्यांच्या निराकरणासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील विविध गावांमधील ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध शासकीय खात्यांचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

पहा : आढावा बैठक लाईव्ह !

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2263178793945356/


Protected Content

Play sound