जिल्ह्यात आज २९८ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; ८०५ रूग्णांची कोरोनावर मात

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालात आज जिल्ह्यातून २९८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर ८०५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८७.८७ टक्क्यांपर्यंत आला आहे.

आजची आकडेवारी
आजच्या अहवालात जळगाव शहरासह मुक्ताईनगर तालुक्यात संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता जळगाव शहर-७६, जळगाव ग्रामीण-११, भुसावळ-२२; अमळनेर-६; चोपडा-२५; पाचोरा-७; भडगाव-२; धरणगाव-७; यावल-८; एरंडोल-१; जामनेर-४; रावेर-७; पारोळा-३; चाळीसगाव-७; मुक्ताईनगर-१०४; बोदवड-५ आणि इतर जिल्ह्यांमधील ३ असे एकुण २९८ रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील एकुण आकडेवारी
जळगाव शहर-११,१३७, जळगाव ग्रामीण-२४१४, भुसावळ-३४२६; अमळनेर-४१७०; चोपडा-४१३७; पाचोरा-१८४९; भडगाव-१८१२; धरणगाव-२१२६; यावल-१६२८; एरंडोल-२७६३; जामनेर-३३४८; रावेर-२०२१; पारोळा-२४२२; चाळीसगाव-३१९२; मुक्ताईनगर-१४७६; बोदवड-७९० आणि इतर जिल्ह्यांमधील ३९३ असे एकुण ४९ हजार १०४ रूग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात एकुण रूग्ण संख्या ४९ हजार १४८ वर पोहचली आहे.

दरम्यान, आज ८०५ रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्‍यांची संख्या ४३ हजार १४८ इतकी झाली आहे. तर आज ७ मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११९८ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यात ४ हजार ७५८ रूग्णांवर उपचार सुरू आहे.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.