Home राजकीय राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीत तटकरे-पटेल यांच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा

राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीत तटकरे-पटेल यांच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी गटात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षाच्या कार्यकारिणीत महत्त्वाचे फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कार्यकारिणीची सुधारित यादी सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या यादीत काही नवख्या चेहऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवून ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता असल्याने पक्षात चर्चांना उधाण आले आहे.


Protected Content

Play sound