भाजप महानगरच्या विविध आघाड्यांचे प्रमुख जाहीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या महानगराध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे यांनी आज पक्षाच्या विविध आघाड्यांची घोषणा केली आहे.

आज भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्ह्यातील मोर्चा व आघाडी जिल्हाध्यक्ष  यांची यादी ही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना.. गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश महामंत्री, मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, खासदार उन्मेष पाटील व आमदार राजूमामा भोळे यांच्या सूचनेनुसार महानगर जिल्हाध्यक्ष सौ. उज्वला बेंडाळे यांनी आज जाहीर केली आहे. या यादीत खालीलप्रमाणे मान्यवरांचा समावेश आहे.

मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्ष जळगाव महानगर

अनुसूचित जनजाती मोर्चा – प्रल्हाद भगवान सोनवणे,

ओबीसी मोर्चा – मिलिंद गोविंद चौधरी,

किसान मोर्चा – भगवान पुंडलिक लाड वंजारी,

अल्पसंख्यांक मोर्चा – मेहमूद शेख लतीफ,

आघाडी (सेल) आणि प्रकोष्ट प्रमुख

कामगार आघाडी – सुनील आनंदा वाघ,

व्यापार आघाडी – अशोक हरनारायण राठी,

उत्तर भारतीय आघाडी – लल्लन यादव,

भटके विमुक्त आघाडी – भूषण लाडवंजारी,

वैद्यकीय आघाडी – डॉ. मनोज टोके,

कायदा सेल – ड. शारदा ताराचंद सोनवणे,

सहकार आघाडी – निलेश झोपे,

ट्रान्सपोर्ट सेल –  सूर्सिंग दिपला पाटील,

सोशल मीडिया – धीरज लक्ष्मीनारायण वर्मा,

माजी सैनिक सेल – चंद्रकांत दत्तात्रय पाटील,

ज्येष्ठ कार्यकर्ता सेल – सुरेशचंद्र गोपीनाथशेठ सोनार,

दिव्यांग सेल – गणेश गोकुळ वाणी,

बुद्धीजिवी सेल – प्रवीण रमेश जाधव,

अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ट – हेमंत दत्तात्रय जोशी,

पदवीधर प्रकोष्ट – शिरीष कुमार तायडे,

क्रीडा प्राकोष्ट – अरुण गोकुळ श्रीखंडे,

सांस्कृतिक सेल – पवन अशोक खंबायत,

जैन प्रकोष्ट – दिलीप गांधी,

आय.टी. सेल – राजेश ओमप्रकाश मलिक,

आयुष्यमान भारत सेल – योगेश निंबाळकर,

पंचायतराज व ग्रामविकास – सुनील वाणी,

राजस्थान प्रकोष्ट – संतोष तिवारी,

बेटी बचाव बेटी पढावो सेल – निला संजय चौधर,

अभियंता सेल – नितीन पारगावकर,

चित्रपट आघाडी – रोहित दिवाकर चौधरी,

केमिस्ट आघाडी – दिनेश मालू,

विश्वकर्मा योजना – विजय रामदास शिंदे,

जळगावातील ९ मंडळ अध्यक्ष  

मंडळ क्रमांक १ छत्रपती शिवाजीनगर परिसर –  संजय अमृत शिंदे

मंगल क्रमांक २ वाल्मिक नगर परिसर – राहुल जगन्नाथ घोरपडे

मंडल क्रमांक ३ अयोध्या नगर परिसर – सुनील एकनाथ सरोदे

मंडल क्रमांक ४ रिंग रोड परिसर – मनोज अनंत काळे

मंडल क्रमांक ५ पिंप्राळा परिसर – विनोद दत्तू महाजन

मंडल क्रमांक ६ रामानंद परिसर – विनोदबापू मोतीलाल कुमावत

मंडल क्रमांक ७ झूलैलाल – परिसर गोपाल टिटमदास पोपटानी

मंडल क्रमांक ८ मेहरून – परिसर महादू कारभारी सोनवणे

मंडल क्रमांक ९ महाबळ परिसर – महेश वसंत कापुरे

कार्यालयीन मंत्री 

जळगाव महानगर- प्रकाश भगवानदास पंडित,

जळगाव पूर्व – गणेश भगवान माळी,

जळगाव पश्चिम – योगेश संजय पाटील

जळगांव महानगर जिल्हाध्यक्ष सौ. उज्वला बेंडाळे यांनी सर्व सहकारी पदाधिकार्‍यांना पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

तसेच भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने गणेश जगताप प्रदेश संयोजक यांनी उत्तर कोकण विभाग संयोजक पदी भूषण अशोक भोळे यांची नियुक्ती करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लता बाविस्कर यांची नियुक्ती अनुसूचित जाती प्रदेशाध्यक्ष दिलीप भाऊ कांबळे प्रदेश महामंत्री संजय जाधव यांनी नियुक्ती केली असल्याची माहिती मुविकोराज कोल्हे यांनी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

Protected Content