रा.कॉ.चे उमेदवार अभिषेक पाटील यांची तांबापूर, मेहरूण परीसरात प्रचारार्थ रॅली

tambapaura

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी उमेदवार अभिषेक पाटील यांनी शहरातील तांबापूरा आणि मेहरूण भागात प्रचार केला. यावेळी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा.हाजी गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष नामदेवराव चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिषेक पाटील यांनी तांबापूर व मेहरूण या भागात जावून त्यांच्या असंख्य अडचणी इथल्या नागरिकांच्या आहेत. स्वच्छता ही सगळ्यात मोठी समस्या इथे आहे. आरोग्यासाठी करोडो रुपयांचे महापालिकेचं बजेट असल्याचे सत्ताधारी सांगतात; मात्र हे बजेट फक्त कागदावरच दिसते. प्रत्यक्षात कुठेही काम नाही.

Protected Content