Browsing Tag

vaghur

वाघूर धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर

जळगाव प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्‍या पावसामुळे वाघूर धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून लवकरच येथून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

नामदेव कोळी संपादीत वाघूर दिवाळी अंकास मसापचा पुरस्कार

जळगाव प्रतिनिधी । नव्या पिढीतील दमदार कवि म्हणून ख्यात असणार्‍या नामदेव कोळी यांनी संपादित केलेल्या वाघूर या दिवाळी अंकास मसापचा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा (२०१८)…
error: Content is protected !!