Browsing Tag

shirish chaudhari khiroda

कोरोना काळात आ. शिरीष चौधरींचा १ कोटी १६ लाखांचा निधी !

रावेर प्रतिनिधी | कोरोना काळात आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेसाठी १ कोटी १६ लाखाचा निधी खर्च करण्यात आला असून यात सॅनिटायझर, मास्क, अँटीजनटेस्ट,तसेच इतर आरोग्य औषधांचा समावेश आहे.

शेळगाव बॅरेजसाठी १४० कोटींचा निधी मंजूर : आ. चौधरी

यावल प्रतिनिधी । तापी नदीवरील शेळगाव बॅरेजसाठी राज्य सरकारने १४० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली आहे.

एकनाथराव गायकवाड शोषितांचे कैवारी- आ. शिरीष चौधरी ( व्हिडीओ)

Savda News : Mla Shirish Chaudhari Pays Homage To Eknathrao Gayakwad | माजी मंत्री तथा माजी खासदार एकनाथराव गायकवाड हे खर्‍या अर्थाने शोषितांचे कैवारी असल्याची श्रध्दांजली आमदार शिरीषदादा चौधरी यांनी अर्पण केली आहे.

आमदार शिरीष चौधरी देणार दोन ड्युरा सिलेंडर

Raver News : Mla Shirish Chaudhari Donates Two Dura Cylinders For Corona Treatment | रावेर प्रतिनिधी । कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रावेर आणि फैजपूर येथील रूग्णालयांना प्रत्येकी एक ड्युरा सिलेंडर देण्याची घोषणा आमदार शिरीष चौधरी यांनी केली…

पक्षीय भेद सोडून एकत्र आल्यास कोरोनावर मात शक्य- आ. चौधरी

यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीच्या काळात सर्वांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून एकत्र आल्यास आपण याचा यशस्वीपणे प्रतिकार करू शकतो असे प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी केले. ते कोरोबाबत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते. यावल येथील तहसील…

कोरोनाच्या प्रतिकारासाठी आ. शिरीष चौधरी यांच्या निधीतून ५० लाख

रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रावेर/यावल मतदारसंघातील ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या स्थानिक विकास निधीतून वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी ५० लक्ष निधी देण्यात…

आ. शिरीष चौधरी यांच्या पाठपुराव्याने रस्त्यांसाठी २७ कोटींचा निधी

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या पाठपुराव्याने रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी २७ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार शिरीष मधुकरराव…

मोर सौर उर्जा प्रकल्पासाठी पुनर्निरीक्षणाचे ना. राऊत यांचे आदेश

मुंबई प्रतिनिधी । मोर मध्यम प्रकल्पातील सौरऊर्जेसंदर्भात महावितरणने शासकीय जागेबाबत पुनर्निरीक्षण करुन अहवाल द्यावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले. या प्रकरणी आ. शिरीषदादा चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे.…

मतदारसंघात संपर्क न ठेवण्याचा शिरीष चौधरींना बसणार फटका

यावल प्रतिनिधी । माजी आमदार शिरीष चौधरी यांनी गत पाच वर्षात रावेर-यावल मतदारसंघात संपर्क न ठेवण्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता असून प्रचाराच्या निर्णायक टप्प्यात ही बाब स्पष्टपणे अधोरेखीत झाली आहे. शिरीष चौधरी यांनी…

सर्वसामान्यांच्या हितासाठी कटीबध्द- शिरीष चौधरी

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । आपण सर्वसामान्यांच्या हितासाठी कटीबध्द असून यामुळे विकास साधण्यासाठी जनतेचा कौल मिळणार असल्याचा आशावाद माजी आमदार शिरीष चौधरी यांनी येथील मेळाव्यात व्यक्त केला. येथील सुमंगल लॉन्स येथे यावल तालुक्यातील…

सातोद येथे हडकाई-खडकाई नदीचे जलपूजन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातोद येथे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते सातपुडयाच्या कुशीतुन वाहणार्‍या हडकाई खडकाई नदीत जलपुजन करण्यात आले. सातोद येथून वाहणार्‍या हडकाई-खडकाई नदीपात्रात माजी आमदार शिरिषदादा…

आमदार जावळेंची मोहिम राजकीय स्वार्थासाठी- शिरीष चौधरींचा आरोप

यावल प्रतिनिधी । आमदार हरीभाऊ जावळे यांची जलसंवर्धनाची मोहिम ही राजकीय स्वार्थासाठी असल्याचा आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे. यावल-रावेर तालुक्यात आधीच व्यापक प्रमाणावर ही मोहीम सुरू असून जावळे यांचे श्रेय लाटणार असल्याचा…
error: Content is protected !!