अखेर ‘महाजनकी’वर शिक्कामोर्तब ! ( भाष्य )
जळगावच्या पालकमंत्रीपदी ना. गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील नव्या नायकावर शेवटचे आणि निर्णायक शिक्कामोर्तब झाले आहे. अर्थात, सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे यांच्यानंतर रिक्त असणारे जिल्ह्याचे…